Venkatesh Stotra in Marathi – व्यंकटेश स्तोत्र मराठीत

Shri Venkatesh Stotra in Marathi

व्यंकटेश स्तोत्र मराठीत (Shri Venkatesh Stotra in Marathi) श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥ नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥ नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।स्फूर्ति … Read more

Best Small Poem in Marathi- मराठीतील सर्वोत्कृष्ट छोटी कविता

Small Poem in Marathi

गुरु ठाकूर यांनी लिहिलेली श्रावण कविता (Shravan Small Poem Written by- Guru Thakur) सुख वेचिन म्हणण्याआधीघन दुःखाचा गहिवरतो अन दुःख सावरू जाताकवडसा सुखाचा येतो या ऊन सावली संगेरमण्यात ही मौज म्हणूनी मी हसून हल्ली माझ्याजगण्याला श्रावण म्हणतो Shravan Small Poem in English sukh vechin mahanyaaadheeghan duhkhaacha gahivarto ek duhkh saavarookavadasa sukhaacha yeto ya oona saavalee … Read more