Hee Bholya Shankara Lyrics – हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची
हे भोळ्या शंकरा – Hee Bholya Shankara Lyrics in Hindi हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकराआवड तुला बेलाची बेलाच्या पानाचीहे भोळ्या शंकरा .. गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडालावितो भस्म कपाडाआवड तुला बेलाची बेलाच्या पानाचीहे भोळ्या शंकरा .. त्रिशूल डमरू हातीसंगे नाचे पार्वतीआवड तुला बेलाची बेलाच्या पानाचीहे भोळ्या शंकरा .. भोलेनाथ आलो तुमच्या द्वारीकोठे दिसे ना पुजारीआवड…
